गृह कर्ज
तुमच्या स्वप्नातील घरासाठी सर्वोत्तम कर्ज योजना!
कर्ज रक्कम आणि व्याजदर
कर्ज रक्कम | व्याजदर |
---|---|
₹१,५०,००० पर्यंत | १४.२५% |
₹१,५१,००० ते ₹१०,००,००० | १३.७५% |
₹१०,००,००१ ते ₹२५,००,००० | १२.९०% |
₹२५,००,००१ पेक्षा जास्त | ११.५०% |
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ.)
- पत्त्याचा पुरावा (लाईट बिल, टेलिफोन बिल, इ.)
- उत्पन्नाचा पुरावा (पगार स्लिप, बँक स्टेटमेंट, इ.)
- मालमत्तेचे कागदपत्र (खरेदी खत, ७/१२ उतारा, इ.)
- बांधकाम परवानगी (आवश्यक असल्यास)
- मूल्यांकन अहवाल
- कर्ज मागणी अर्ज
- केवायसी कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे फोटो
अधिक माहितीसाठी संपर्क
दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:
- ९७६३१२७१११
- ९४२११२३४३५
- ८८३०९७५८७१
आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.