कॅश क्रेडीट कर्ज

तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी सुलभ आणि जलद कर्ज सुविधा!

कर्ज रक्कम आणि व्याजदर

कर्ज रक्कमव्याजदर
₹१,५०,००० पर्यंत१४.२५%
₹१,५१,००० ते ₹१०,००,०००१३.७५%
₹१०,००,००१ ते ₹२५,००,०००१२.९०%
₹२५,००,००१ ते १,२५,००,०००११.५०%

आवश्यक कागदपत्रे

  • आर्थिक पुरावा (७/१२ उतारा, पगार पत्रक, नफा-तोटा पत्रक इ.)
  • माल ठेवलेल्या जागेचा उतारा
  • माल ठेवलेली जागा भाड्याची असल्यास करारपत्र / संमतीपत्र
  • स्टॉक स्टेटमेंट
  • व्यवसायाचा नोंदणी दाखला
  • आयकर रिटर्न झेरॉक्स
  • ताळेबंद
  • नफा-तोटा पत्रक
  • केवायसी कागदपत्रे
  • कर्ज मागणी अर्ज

अधिक माहितीसाठी संपर्क

दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:

  • ९७६३१२७१११
  • ९४२११२३४३५
  • ८८३०९७५८७१

आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.