ठेव तारण कर्ज
आपल्या ठेवीच्या सुरक्षिततेवर आकर्षक व्याजदरात कर्ज मिळवा!
कर्जाची वैशिष्ट्ये
- कर्ज रक्कम: ठेवीच्या रकमेवर आधारित
- व्याजदर:
- ₹५,००,००० पेक्षा कमी ठेवींसाठी: ठेवीच्या व्याजदरापेक्षा १.५% जास्त
- ₹५,००,००० पेक्षा जास्त ठेवींसाठी: ठेवीच्या व्याजदरापेक्षा १% जास्त
- जलद प्रक्रिया आणि त्वरित मंजुरी
- कमी व्याजदरात उपलब्ध
- आपल्या ठेवी सुरक्षित ठेवून कर्जाची सुविधा
आवश्यक कागदपत्रे
- कर्ज मागणी अर्ज
- मुदत ठेव पावती
- केवायसी कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे फोटो
अधिक माहितीसाठी संपर्क
दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:
- ९७६३१२७१११
- ९४२११२३४३५
- ८८३०९७५८७१
आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.