शैक्षणिक कर्ज

तुमच्या शिक्षणाच्या स्वप्नांना आर्थिक पाठबळ द्या!

कर्ज रक्कम आणि व्याजदर

कर्ज रक्कमव्याजदर
₹१,५०,००० पर्यंत१४.२५%
₹१,५१,००० ते ₹१०,००,०००१३.७५%
₹१०,००,००१ ते ₹२५,००,०००१२.९०%
₹२५,००,००१ पेक्षा जास्त११.५०%

आवश्यक कागदपत्रे

  • कर्ज मागणी अर्ज
  • अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ.)
  • अर्जदाराचा पत्ता पुरावा (लाईट बिल, टेलिफोन बिल, इ.)
  • शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, प्रमाण पत्रे)
  • संस्थेचे ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र
  • फी स्ट्रक्चर
  • पालकांचे ओळखपत्र आणि पत्ता पुरावा
  • पालकांचे उत्पन्नाचे दाखले (पगार स्लिप, आयकर रिटर्न)
  • बँक स्टेटमेंट (अर्जदार आणि पालक)
  • केवायसी कागदपत्रे
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अधिक माहितीसाठी संपर्क

दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:

  • ९७६३१२७१११
  • ९४२११२३४३५
  • ८८३०९७५८७१

आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.