सोने तारण कर्ज

तुमच्या सोन्याच्या सुरक्षिततेवर त्वरित कर्ज मिळवा!

कर्जाची वैशिष्ट्ये

  • कर्ज रक्कम: सोन्याच्या मूल्याच्या ७५% पर्यंत
  • परतफेड कालावधी: १२ महिने
  • व्याजदर: ८.५०% ते ११.५०% (कर्ज रक्कमेनुसार बदलता)
  • जलद प्रक्रिया आणि त्वरित मंजुरी
  • कमी व्याजदरात उपलब्ध
  • जिनसाचे त्वरित मूल्यांकन
  • सीबिल रिपोर्टची आवश्यकता नाही
  • कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवशकता नाही
  • कॅश क्रेडीट स्वरूपात वापरण्याची खास सोय
  • आपले जिन्नस सुरक्षित

व्याजदर तपशील

कर्ज रक्कमव्याजदर
₹३५,०००/- पर्यंत८.५०%
₹३५,००१/- ते ₹४५,०००/-९.५०%
₹४५,००१/- ते ₹५५,०००/-१०.५०%
५५,००१/- ते ₹६५,०००/-११.५०%
६५,००१/- ते ₹७८,०००/-१२.००%

अधिक माहितीसाठी संपर्क

दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:

  • ९७६३१२७१११
  • ९४२११२३४३५
  • ८८३०९७५८७१

आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.