जामिन कर्ज
तुमच्या गरजांसाठी, विश्वासार्ह जामिनदारांच्या मदतीने कर्ज मिळवा!
कर्जाची वैशिष्ट्ये
- कर्ज रक्कम: ₹५०,००० ते ₹५,००,०००
- परतफेड कालावधी: १२ ते ६० महिने
- व्याजदर: आकर्षक आणि स्पर्धात्मक
- दोन विश्वसनीय जामिनदार आवश्यक
पात्रता निकष
- वय: २१ ते ६० वर्षे
- नियमित उत्पन्न असलेले व्यक्ती
- चांगली क्रेडिट इतिहास
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
- पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड)
- उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची, आयटी रिटर्न)
- जामिनदारांची ओळख आणि उत्पन्न पुरावे
अर्ज प्रक्रिया
- आवश्यक कागदपत्रांसह शाखेत भेट द्या
- कर्ज अर्ज भरा आणि सादर करा
- कर्ज मंजुरीसाठी प्रतीक्षा करा
- मंजुरीनंतर कर्ज रक्कम मिळवा
अधिक माहितीसाठी संपर्क
दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:
- ९७६३१२७१११
- ९४२११२३४३५
- ८८३०९७५८७१
आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.