मशिन तारण कर्ज
तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, मशिनरीवर आकर्षक कर्ज योजना!
कर्ज रक्कम आणि व्याजदर
कर्ज रक्कम | व्याजदर |
---|---|
₹१,५०,००० पर्यंत | १४.२५% |
₹१,५१,००० ते ₹१०,००,००० | १३.७५% |
₹१०,००,००१ ते ₹२५,००,००० | १२.९०% |
₹२५,००,००१ ते १,००,००,००० | ११.५०% |
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ.)
- पत्त्याचा पुरावा (लाईट बिल, टेलिफोन बिल, इ.)
- व्यवसायाचा पुरावा (नोंदणी प्रमाणपत्र, उद्योग आधार, इ.)
- मागील ३ वर्षांचे आर्थिक पत्रक (ऑडिट केलेले असल्यास)
- बँक स्टेटमेंट (मागील ६ महिने)
- मशिनरी कोटेशन किंवा खरेदी पावती
- मशिनरीचे फोटो
- मालमत्तेचे कागदपत्र (तारण देण्यासाठी असल्यास)
- कर्ज मागणी अर्ज
- केवायसी कागदपत्रे
- संचालक/भागीदारांचे ओळखपत्र आणि पत्ता पुरावा
अधिक माहितीसाठी संपर्क
दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:
- ९७६३१२७१११
- ९४२११२३४३५
- ८८३०९७५८७१
आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.