बेदाणा तारण कर्ज
तुमच्या बेदाण्याच्या सुरक्षिततेवर आकर्षक व्याजदरात कर्ज मिळवा!
कर्ज रक्कम आणि व्याजदर
कर्ज रक्कम: ₹१ ते ₹१,००,००,००० पर्यंत
व्याजदर: ११.५०%
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ.)
- पत्त्याचा पुरावा (लाईट बिल, टेलिफोन बिल, इ.)
- सातबारा खाते उतारा किंवा सिटी सर्वे उतारा
- मागील ३ वर्षांचे बेदाणा विक्रीचे रेकॉर्ड
- गोदाम पावती (Warehouse Receipt)
- बँक स्टेटमेंट (मागील ६ महिने)
- कर्ज मागणी अर्ज
- केवायसी कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे फोटो
अधिक माहितीसाठी संपर्क
दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:
- ९७६३१२७१११
- ९४२११२३४३५
- ८८३०९७५८७१
आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.