वीराचार्य लेक वाचवा अभियान

आपल्या मुलीच्या भविष्यासाठी एक सुरक्षित पाऊल!

योजनेची माहिती

संस्थेने सामाजिक भान जपत आपल्या सभासदांसाठी लेक वाचवा अभियान सुरु केले आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये सभासदांना मुलगी झाल्यास संस्थेकडून त्या मुलीच्या नावे ₹५,००० ची ठेव ठेवली जाते. त्या मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती सर्व रक्कम दिली जाते. समाजातील मुलींचे घटते प्रमाण व स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी संस्थेचा हा एक प्रयत्न आहे.

योजनेचे फायदे

  • सभासदांना मुलगी झाल्यास रक्कम मिळते.
  • कोणत्याही अटीशिवाय योजनेचा लाभ.
  • कोणतेही जास्तीची रक्कम भरण्याची गरज नाही.
  • रक्कमेची पावती असल्याने दरवर्षी रक्कम वाढत जाते.
  • आकर्षक व्याजदर मिळतो.
  • १८ वर्षानंतर चांगली रक्कम मिळते.

अधिक माहितीसाठी संपर्क

दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:

  • ९७६३१२७१११
  • ९४२११२३४३५
  • ८८३०९७५८७१

आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.