रेकॉर्ड रूम
तुमच्या विश्वासाची जपणूक, आमच्या सुरक्षित रेकॉर्ड रूममध्ये!
संस्थेची रेकॉर्ड व्यवस्थापन प्रणाली
वीराचार्य पतसंस्था आपल्या ग्राहकांच्या आणि संस्थेच्या व्यवहारांशी संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक आणि सुरक्षित ठेवते. संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक व्यवहाराचे रेकॉर्ड जतन करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
याच उद्देशाने, संस्थेने कवलापूर शाखेत स्वमालकीच्या इमारतीमध्ये एका आधुनिक रेकॉर्ड रूमची निर्मिती केली आहे. या रेकॉर्ड रूममध्ये अत्याधुनिक मोबाईल कॉम्प्रेसर प्रणालीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि मागणीनुसार त्वरित उपलब्ध होतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
रेकॉर्ड रूममध्ये 'अद्यावत मोबाईल कॉम्प्रेस्सर' चा वापर केला जातो, ज्यामुळे जागेचा कार्यक्षम वापर होतो आणि कागदपत्रे सुरक्षित राहतात.
उच्च सुरक्षा व्यवस्था
रेकॉर्ड रूमच्या सुरक्षेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे २४ तास देखरेख आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाते.