दामदुप्पट ठेव योजना

तुमची गुंतवणूक करा आणि ठराविक वेळेत दुप्पट परतावा मिळवा!

कालावधी

आपली ठेव रक्कम दुप्पट होण्यासाठी खालील कालावधी लागू होतो:

सामान्य नागरिक

८ वर्षे ३ दिवस

ज्येष्ठ नागरिक

७ वर्षे ८ महिने २९ दिवस

दामदुप्पट ठेवीचे फायदे

  • सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय
  • ग्राहकांना बचतीची सवय लागते
  • बदलणाऱ्या व्याजदराचा परिणाम नाही
  • ठराविक कालावधीत आपली रक्कम दुप्पट होते
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी कमी कालावधीत उपलब्ध
  • उत्पन्नाचा एक मार्ग
  • आकर्षक व्याजदर

अधिक माहितीसाठी संपर्क

दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:

  • ९७६३१२७१११
  • ९४२११२३४३५
  • ८८३०९७५८७१

आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.

इतर ठेवींचे प्रकार