रिकरिंग ठेव

नियमित बचतीची सवय, भविष्याची सुरक्षितता!

रिकरिंग ठेवीचे फायदे

  • नियमित बचतीची सवय लावते
  • निश्चित मुदतीनंतर एकत्रित रक्कम मिळते
  • आकर्षक व्याजदर
  • लवचिक ठेव कालावधी
  • ठेव तारण कर्जाची सुविधा

ठेव कालावधी आणि व्याजदर

ठेव कालावधीव्याजदरज्येष्ठ नागरिक व्याजदर
१ वर्ष७.५०%८.००%
२ वर्ष८.००%८.५०%
३ वर्ष८.५०%९.००%

अधिक माहितीसाठी संपर्क

दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:

  • ९७६३१२७१११
  • ९४२११२३४३५
  • ८८३०९७५८७१

आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.

इतर ठेवींचे प्रकार