सुपर सेव्हिंग ठेव

तुमच्या बचतीवर अधिक व्याज, अधिक फायदे!

सुपर सेव्हिंग ठेवीवरील व्याजदर

सुपर सेव्हिंग ठेवीस 6% वार्षिक व्याजदर उपलब्ध आहे.

सुपर सेव्हिंग ठेवीचे फायदे

  • व्यवहारासाठी आवश्यक लवचिक पर्याय
  • ग्राहकांना बचतीची सवय लागते
  • आवश्यकतेनुसार भरण व काढता येते
  • बिल, हप्ते, रिचार्ज इत्यादींसाठी सोपे
  • सेव्हिंग ठेवीपेक्षा जास्त व्याजदर
  • आकर्षक व्याजदर

अधिक माहितीसाठी संपर्क

दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:

  • ९७६३१२७१११
  • ९४२११२३४३५
  • ८८३०९७५८७१

आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.

इतर ठेवींचे प्रकार