अल्पमुदत ठेव
लवचिक गुंतवणुकीसह आपल्या अल्पकालीन ध्येयांना सुरक्षित करा!
ठेव कालावधी आणि व्याजदर
ठेव कालावधी | व्याजदर | ज्येष्ठ नागरिक व्याजदर |
---|---|---|
४६ दिवस ते १ वर्षापर्यंत | ७.००% | ७.००% |
१ वर्ष पूर्ण ते १८ महिन्यापर्यंत | ८.००% | ८.५०% |
१८ महिने ते २४ महिन्यापर्यंत | ८.२५% | ८.७५% |
२ वर्ष ते ३ वर्षांपर्यंत | ८.५०% | ९.००% |
३ वर्ष पूर्ण व त्यापुढे | ८.७५% | ९.२५% |
अल्पमुदत ठेवीचे फायदे
- ठेवीवर योग्य परतावा मिळतो
- ग्राहकांना बचतीची सवय लागते
- मुदत ठेवीवर ठेव तारण कर्जाची योजना उपलब्ध
- पेन्शन धारक ग्राहकांसाठी उपयुक्त योजना
- ठेवीची मुदत संपल्यानंतर १४ दिवसांची रिनिव्हसाठी मुदत
- सुरक्षित गुंतवणूक व हमखास परतीची खात्री
- ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदराची सोय
- कमी कालावधीसाठी आकर्षक व्याजदर
अधिक माहितीसाठी संपर्क
दामदुप्पट ठेव योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, कृपया खालील क्रमांकांवर संपर्क साधा:
- ९७६३१२७१११
- ९४२११२३४३५
- ८८३०९७५८७१
आपण आमच्या जवळच्या शाखेला देखील भेट देऊ शकता.